Welcome GUEST | Sign In
प्रश्न

Idris Saif
रोजगारन्मुख माणसाला बेरोजगार करने किती उचित आहे, Airniles मिळून जी छटनी करत आहे ते काय उचित आहे?


16 October, 2008 12:17 PM
प्रयोक्त्याची उत्तरे
उत्तर(रे): 1
loveguru एकन्दरिच सगळ्या जगात म्ंदि चे वारे वाहात आहेत्. कोणताहि व्यवसाय हा तोट्यात चालवता येत नाहि. रोजगारन्मुख माणसान्ना बेरोजगार करणे हे भावनिकरित्या चुकिचे वाटत असले तरि पर्याय उरत नाहि. अश्या वेळेस सरकारचि जबाबदारि असते.


16 October, 2008 02:04 PM
 
हॉल ऑफ द फेम
स्तर : 7 | 1,80,385 पॉइंट्‍स
स्तर : 7 | 1,16,443 पॉइंट्‍स
स्तर : 7 | 45,035 पॉइंट्‍स
दिवसातील उत्कृष्ट