Webdunia
|
Search
|
Games
|
More »
News
|
Mail
|
Egreetings
|
My Webdunia
|
Results
|
Classifieds
Welcome GUEST
|
Sign In
Home
|
Advanced Search
Font Help |
Font Download |
RSS
Sign In
लॉगिन ID :
पासवर्ड:
आपली भाषा बदला
प्रश्न
Guest
कॅन्सरवर उपचार
15 December, 2008 12:07 PM
आपला प्रश्न संपादित करा
आपले उत्तर
कीबोर्ड प्रदर्शित करा
No spam please! When in doubt, please refer to our
Guidelines
.
Please Wait . . .
कृपया लॉगिन करा
आपण सध्या अतिथी रूपात लॉगिन केले आहे. आपण हे लॉगिन वापरून प्रश्न/उत्तरे पोस्ट करू शकता परंतु केवळ आपले स्वत:चे खाते वापरल्यास स्कोर करता येईल.
अतिथी म्हणून सुरू ठेवा
स्वत:चे खाते वापरा
Please Wait . . .
लॉगिन ID :
पासवर्ड:
Please Wait . . .
वेबदुनिया आयडी नाही? यासाठी येथे क्लिक करा
नोंदणी करा
तज्ज्ञाचे उत्तर
कॅन्सरवर उपचार- महिलावर्गात कॅन्सरविषयी खूप भिती असते. त्यांना हा आजार जडला तरी ते त्याची वाच्चाता कुणाकडे करत नाहीत. शरीराच्या एखाद्या भागात गाठ आढळून आल्यास रूग्ण डॉक्टरांकडे जातो, परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते. कारण कॅन्सर अंतिम टप्प्यात पोहचलेला असतो. कॅन्सरचे निदान होण्यासाठी सगळ्यात आधी बायोप्सी केली जाते. यात शरीरात झालेल्या गाठमधील मासांचा छोटा तुकडा काढला जातो व त्याचे परीक्षण केले जाते. याला वैदयकीय संज्ञेत बायोप्सी म्हटले जाते. जर गाठ ही लहान असेल तर पूर्ण गाठ काढली जाते. कॅन्सरचे निदान झाल्यावर त्यावर उपचार सुरू करण्यात येतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची व प्रमुख म्हणजे किमोथेरपी होय. किमोथेरपीच्या माध्यामातून कॅन्सरचा प्रभाव कमी केला जातो. उदाहरण द्याचे झाल्यास जर कॅन्सर चौथ्या स्टेजवर असेल तर ही थेरेपी त्याला दूसर्या स्टेजवर आणला जातो. प्रत्येक कॅन्सरवर किमोथेरपी दिली जात नाही. तर रेडियोथेरपीच्या माध्यमातून शरीरात निर्माण झालेल्या कॅन्सरच्या गाठ कमी करण्याचे काम केले जाते.
15 December, 2008 05:45 PM
कीबोर्ड प्रदर्शित करा
Please Wait . . .
प्रयोक्त्याची उत्तरे
उत्तर(रे): 0
गैरवर्तनाची तक्रार नोंदवा
हॉल ऑफ द फेम
शिव
स्तर : 7 | 2,01,824 पॉइंट्स
bindu jain
स्तर : 7 | 1,45,906 पॉइंट्स
javed shah-( جاوید شاہ )
स्तर : 7 | 92,865 पॉइंट्स
दिवसातील उत्कृष्ट
मला घ्रर घ्यायचेच आहेतरि किती दिवस लगतीळ
यांनी विचारले:
Guest
1 उत्तरे