Welcome GUEST | Sign In
प्रश्न

Vivek Pradhan
धर्मामूळे जर समाजात तेढ निर्माण होते, मग धर्म हवेत कशाला?


22 September, 2008 07:00 PM
तज्ज्ञाचे उत्तर
प्रश्न ‍अपुर्ण आहे.

25 September, 2008 12:28 PM
प्रयोक्त्याची उत्तरे
उत्तर(रे): 5
narasimha dikshit धर्मामुले नव्हे तर अज्ञानामुले होते. ज्ञांनप्राप्ति वा प्रगल्भता आल्यावर हि तेध समाप्त होते.


03 November, 2009 06:02 PM
Nanasaheb धर्म हा समाजाका आवश्यक भाग आहे. त्यात सामावलेली तत्वे समाज स्वास्थ्यासाठी आवश्यक असतात्. एक विशिष्ट आचार पध्द्तीला धर्म म्हणतात. ती पध्दती न समजल्यामुळे वा आपल्या स्वार्थाच्या मार्गात अडथळा वाटत असेल तर लोक उगाक झगडे सुरु करून समाज स्वास्थ्य बिघडवतात.


26 November, 2008 12:25 PM
Harichandra Shivgan धर्म व अधर्म असे दोन भाग आहे म्हणून धर्म हा पाहिजेच


21 October, 2008 03:01 PM
Guest मनाव ते साठी


29 September, 2008 02:22 AM
pravin sakpal धर्माला चुकीचे स्वरुप हे मनुष्याने दिले आहे.त्यामुळे धर्माला चुकीचे म्हणने बरोबर नाही.


23 September, 2008 10:39 AM
 
हॉल ऑफ द फेम
स्तर : 7 | 1,80,385 पॉइंट्‍स
स्तर : 7 | 1,16,443 पॉइंट्‍स
स्तर : 7 | 45,035 पॉइंट्‍स
दिवसातील उत्कृष्ट